"""माझ्ये मन....""'
मी "हेमंत चव्हाण" हा ब्लोग बनवण्याचे कारण....कि,,,
माझ्या जीवनात काही गोष्टी अश्या घडत राहिल्या कि,,,,
मला अशे वाटू लागले कि माझ्या जीवनावर एका चित्रपटाचे कित्येक भाग बनू शकतात...!!
आणि माझ्या जीवनात प्रत्येक वेळी मी बनवलेल्या कविता आणि शायरी माझ्या वहीत पडून राहण्या पेक्षा मला त्या सर्वन वारोबर वाटण्यात खूप आनंद येईल....!!
No comments:
Post a Comment