Friday 24 August 2012

अस्तित्व माझ्या सावलीचे...


तिच्या सोबत चालताना...
माझी सावली अचानक हरवली...
मला वाटले आपले अस्तित्वच संपले ...
पण तिच्या सावलीनेच माझ्या सावलीला होती दडवली....

-शेवटी एकटाच...१७/०८/२०१२ रात्री ०३:०३

तिचा विचार करताना...


तिचा विचार करताना...
स्वतःलाच विसरलो...
घायला मनाला समजवताना...
तिच्या आठवणींत विसावलो...
 
-शेवटी एकटाच...१७/०८/२०१२ रात्री :३८

मैत्री


आपली सखी रात्र येताच....
रातराणीला हि कळते....
रातराणी अशी फुलते...
जणू भेटीच्या सुगंधात दरवळते...

-शेवटी एकटाच...१७/०८/२०१२ रात्री १२:५५

कुणीच माझे ऐकेल नाही...


मर्म मनातले...
देवाला सांगून दमलो...
तुटणाऱ्या तार्याच्या...
वेड्या आशेत पडलो...

शेवटी एकटाच...१७/०८/२०१२ रात्री :३२

Wednesday 9 May 2012

एक एकटा एकटाच


एकटेपणा भासतो मज त्याशनी….
ज्याशनी आठवण येते तुझी माझ्यामनी…
एक एकटा राहतो मी त्या दिवशी…
ज्यादिवशी दुझा आभास होतो…

प्रत्येक वस्तुत तू मला दिसते…
प्रत्येक स्थितीत तू मला दिसतेस…
तू मला भेटत का नाहीस…
प्रत्येक जागी तू मला दिसतेस…

का करतो तुझ्यावर प्रेम मी इतके…
मला माझ्येच काळात नाही…
का आठवतो मी तुला इतके…
कारण मला उमगत नाही…

ज्या दिवशी बंद होतील माझ्ये डोळे…
त्या दिवशी तुझ्या डोळ्यांतून पण पाणी येईल…
बोलायचीस कि खूप सतावायचा मला…
पण त्याच दिवशी तू माझ्यासाठी तारास्शील…

-हेमंत चव्हाण.

Saturday 7 April 2012

एक सांगशील का....?




तुला बघत राहणे हाच होता का माझा गुन्हा....
जीवापाड प्रेम करणे हाच होता का माझा गुन्हा.....
जर हाच आशेल माझा गुन्हा....
तर हा गुन्हा मी करेन पुन्हा पुन्हा....

तुझ्यात हरवणे हाच होता का माझा गुन्हा....
सरख्ये तुला आठवणे हाच होता का माझा गुन्हा....
जर हाच आशेल माझा गुन्हा....
तर हा गुन्हा मी करेन पुन्हा पुन्हा....


तुला हसवणे...तुझ्या सोबत रडणे....
कधी मनातले भाव व्यक्त करणे....
कधी स्वतःलाच तुझ्या डोळ्यांत पाहणे....
जर हाच आशेल माझा गुन्हा....
तर हा गुन्हा मी करेन पुन्हा पुन्हा....

का तू सामाझ्ली नाहीस वेड्या मनाला....
का तू सामाझ्ली नाहीस माझ्या भावनांना...
का तू सांगितला नाहीस माझा गुन्हा ...
तुझ्या साठी मी सोडला असता तो गुन्हा पुन्हा पुन्हा....
तुझा साठी मी सोडला असता तो गुन्हा पुन्हा पुन्हा....
 
                                                  --हेमंत चव्हाण.

Tuesday 27 March 2012

मी हा ब्लोग बनवला कारण...??


"""माझ्ये मन....""'
मी "हेमंत चव्हाण" हा ब्लोग बनवण्याचे कारण....कि,,,
माझ्या जीवनात काही गोष्टी अश्या घडत राहिल्या कि,,,,
मला अशे वाटू लागले कि माझ्या जीवनावर एका चित्रपटाचे कित्येक भाग बनू शकतात...!!
आणि माझ्या जीवनात प्रत्येक वेळी मी बनवलेल्या कविता आणि शायरी माझ्या वहीत पडून राहण्या पेक्षा  मला त्या सर्वन वारोबर वाटण्यात खूप आनंद येईल....!!