कुत्र्या - मांजरा सारखे सर्वच जगतात.....
करोडोंच्या गर्दीतून स्वतःला ओळखा.....
-शेवटी एकटाच...२/१/२०१३ @४:२७
नमस्कार, मी कोणी मोठा नाही ... तुमच्या सारखाच एक सामान्य ... असेच वाटले की एक दिवस स्वतः चे वेब पेज असावे म्हणून बनवून पाहिले... आपले ४ तोड़के शब्द वेब पेज च्या कुबड्या घेउन आपल्या पर्यंत पोहोचवन्याचा हां एक प्रयत्न ... धन्यवाद्