Friday 24 August 2012

कुणीच माझे ऐकेल नाही...


मर्म मनातले...
देवाला सांगून दमलो...
तुटणाऱ्या तार्याच्या...
वेड्या आशेत पडलो...

शेवटी एकटाच...१७/०८/२०१२ रात्री :३२

No comments:

Post a Comment