Friday 24 August 2012

मैत्री


आपली सखी रात्र येताच....
रातराणीला हि कळते....
रातराणी अशी फुलते...
जणू भेटीच्या सुगंधात दरवळते...

-शेवटी एकटाच...१७/०८/२०१२ रात्री १२:५५

No comments:

Post a Comment