Friday 24 August 2012

तिचा विचार करताना...


तिचा विचार करताना...
स्वतःलाच विसरलो...
घायला मनाला समजवताना...
तिच्या आठवणींत विसावलो...
 
-शेवटी एकटाच...१७/०८/२०१२ रात्री :३८

No comments:

Post a Comment